Email: Gpbodali3306@gmail.com
Mobile: +91 9421842495 | LGD Code: 175008
महाराष्ट्र शासन
Government of Maharashtra
ग्रामपंचायत बोदली | गडचिरोली
Grampanchayat Bodali | Gadchiroli

महत्त्वाचे ऑनलाइन पोर्टल्स

बोदली ग्रामपंचायत

आपल्या डिजिटल पोर्टलवर स्वागत आहे

बोदली हे गाव गडचिरोलीपासून पूर्वेला सुमारे ५ किमी अंतरावर आहे. धानोरा-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग (NH-930) पासून बोदली ग्रामपंचायतीला सहज पोहोचता येते. बोदली हे गाव मामा तलाव व देव तलावाला लागून आहे. नैसर्गिक सौंदर्य, हिरवीगार शेती आणि मैत्रीपूर्ण वातावरण यामुळे बोदली गाव परिसरात विशेष ओळख निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायत बोदली हे ISO प्रमाणित ग्रामपंचायत आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत स्व. आबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन पुरस्काराने सन्मानित आहे. हर घर जल व ODF+ मॉडेल झालेले आहे. गावामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे काम उत्कृष्ट पद्धतीने राबवले जाते. कचरागाडीचे संचालन महिला बचत गटामार्फत केले जाते.

लोकसंख्या माहिती

0

लोकसंख्या

0

पुरुष

0

स्त्रिया

0

कुटुंबे

* 2011 च्या सेन्सस नुसार
मानांकन

ISO प्रमाणपत्र

ग्रामपंचायत बोदली – मानांकन प्राप्त
ISO Certificate - Bodali

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान – 2025

ग्रामपंचायत कार्यालय
बोदली

आधुनिक ग्रामपंचायत

संपर्क

आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा

तक्रार

आपली तक्रार नोंदवा व निवारण मिळवा

महत्त्वाच्या लिंकस

जनसुविधेसाठी आवश्यक ऑनलाइन सेवा

आपले सरकार सेवा केंद्र (CSC)
संगणक परिचालक: श्री. चंदू लक्ष्मण कुंघडकर
मोबाईल: 9850230492

ताज्या घडामोडी

पोलीस भरतीसाठी मैदान तयार; ग्रामीण रस्त्यांची दुरुस्तीही सुरू!

घोषणा आणि परिपत्रके