Email: Gpbodali3306@gmail.com
Mobile: +91 9421842495 | LGD Code: 175008
महाराष्ट्र शासन
Government of Maharashtra
ग्रामपंचायत बोदली | गडचिरोली
Grampanchayat Bodali | Gadchiroli

आमच्याबद्दल — बोदली ग्रामपंचायत

स्मार्ट गाव · डिजिटल प्रशासन · स्वच्छता व पारदर्शकता

ग्रामपंचायत परिचय

बोदली हे गाव गडचिरोलीपासून पूर्वेला सुमारे ५ किमी अंतरावर आहे. धानोरा-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग (NH-930) पासून बोदली ग्रामपंचायतीला सहज पोहोचता येते. बोदली हे गाव मामा तलाव व देव तलावाला लागून आहे. नैसर्गिक सौंदर्य, हिरवीगार शेती आणि मैत्रीपूर्ण वातावरण यामुळे बोदली गाव परिसरात विशेष ओळख निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायत बॉड्ली हे ISO ग्रामपंचायत आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत स्व. आबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन पुरस्काराने सन्मानित आहे. हर घर जल व ODF + मॉडेल झालेले आहे, गावामध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाचे काम व्यवस्थित सुरु आहे, गावाची कचरागाडी महिला बचत गटामार्फत फिरवली जाते

मुख्य उपलब्धी

ISO

2024–20255

ODF+

स्वच्छता

100%

PMAY पूर्ण

QR

Online कर

विकास प्रवास

2010–11: 100% शौचालय.
2020: कागदविरहित कार्यालय.
2024: ISO + पुरस्कार.

नेतृत्व

श्री. आकाश गजानन निकोडे

सरपंच

सौ. मनीषा नितीन कूनघाडकर

उपसरपंच

गॅलरी

लोकसंख्या (2011)

1049

स्त्रिया

1193

पुरुष

539

कुटुंबे

2232

एकूण लोकसंख्या

भौगोलिक माहिती

एकूण क्षेत्र: 653.93 हे.
पिकाखाली: 251.19 हे.
पडीत: 9.08 हे.
वन क्षेत्र: 122.30 हे.
पाण्याखाली: 71.8 हे.
पिके: भात, हरभरा, तूर, मका
जॉब कार्ड: 340

आपला सहभाग महत्त्वाचा

गावाच्या विकासासाठी आपली सूचना आम्हाला पाठवा.

संपर्क करा